ग्रामपंचायत भरवीर खुर्द

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान मशाल फेरी

मशाल फेरी काढून नागरिकांना मुख्यमंत्री पंचायत राज अभियान बद्दल माहिती देणे .

त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा व अभियान सफलतापूर्वक पार पडावे असा संदेश देणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *